२० जून या दिवशी मतदान
मुंबई – निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक घोषित केली आहे. जुलै मासात १० जागा रिक्त होणार असून यासाठी २० जून या दिवशी मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे.