नवी देहली – देहलीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी १८ मे या दिवशी त्यांच्या पदाचे अचानक त्यागपत्र दिले.
#LogTantra: दिल्ली के उपराज्यपाल अनिल बैजल ने इस्तीफा दिया, निजी कारणों का दिया हवाला#AnilBaijal #Delhi @himanshdxt @NAINAYADAV_06 pic.twitter.com/cXKWirVG2l
— Times Now Navbharat (@TNNavbharat) May 18, 2022
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्यांनी त्यागपत्र पाठवले. बैजल यांनी वैयक्तिक कारणामुळे त्यागपत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.