तक्रार करण्यास गेल्यावर पोलीस अधिकार्याकडूनही बलात्कार

ललितपूर (उत्तरप्रदेश) – येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला भोपाळ येथे नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर पीडित मुलगी याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली असता पोलीस अधिकार्यानेही तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलीस अधिकार्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
UP: Minor Girl Claims She Was Raped By SHO After She Went To Lodge Gang Rape Complainthttps://t.co/mljkau3qTq
— ABP LIVE (@abplive) May 4, 2022
संपादकीय भूमिका
|
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !