
मुंबई – राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पेट्रोलच्या किमती अल्प करण्याविषयी कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी २८ एप्रिल या दिवशी दिली. ‘पेट्रोल आणि डिझेल यांवरील कराचे सूत्र उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल-डिझेल यांचे दर चढेच राहिले आहेत’, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. राज्यातील पेट्रोलवरील कर (व्हॅट) अल्प करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाणार असल्याची चर्चा होती; मात्र प्रत्यक्षात यावर कोणतीही चर्चा झाली नाही.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन