
यवतमाळ, २३ एप्रिल (वार्ता.) – आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदु धर्म देवता, पुरोहित आणि विवाहातील विधी यांची केलेली टिंगलटवाळी आणि मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे यांनी यावर अंकुश न लावता त्याला हसून दिलेली दाद, याविरोधात त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करणारे निवेदन समस्त ब्राह्मण पुरोहित सेवा संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या वेळी पुरोहित सर्वश्री प्रमोद औदार्य, रवी चिंचाळे, शैलेश बल्लाळ आणि अधिवक्ता प्रवीण जोग उपस्थित होते.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.