
कोची (केरळ) – कलूर, कोची येथील रामकृष्ण सेवा आश्रमामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वेच्या प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. रमेशचंद्र रतन उपस्थित होते. या कार्यक्रमात श्री. रमेशचंद्र यांनी ‘राष्ट्रीय एकता आणि वर्तमानयुगात स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण’, या विषयावर भाषण केले. या वेळी सनातन संस्थेच्या साधकांनी त्यांची भेट घेतली. या प्रसंगी सनातनच्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. रश्मी परमेश्वरन् यांनी श्री. रमेशचंद्र यांना सनातनचा ‘हिंदु राष्ट्र – आक्षेप आणि खंडन’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट दिला. या प्रसंगी श्री. रमेशचंद्र रतन यांनी सनातन संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले. त्यावर त्यांनी साधकांना सांगितले, ‘‘पुढे कधीही रेल्वेशी संबंधित काही साहाय्य पाहिजे असल्यास मी सेवेसाठी सदैव तत्पर आहे.’’
UP Conversion Racket : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांतर करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !
Malda Adinath Mandir : मालदा (बंगाल) येथील आदिनाथ मंदिर परत मिळवण्याचा हिंदु संघटनांचा प्रयत्न
Budaun Love Jihad : अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणी शाकीर हुसेन याला १० वर्षांचा सश्रम कारावास
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !