
नाशिक – उदगीर (जिल्हा लातूर) येथे २२ ते २४ एप्रिल या कालावधीत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ‘ज्ञानपीठ’प्राप्त दामोदर मावझोना आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर उपस्थित रहाणार आहेत, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !