
मदुराई (तमिळनाडू) – शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबबंदीचा कर्नाटक सरकारचा आदेश कायम ठेवणारा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘हा निर्णय देणार्या न्यायाधिशांची हत्या झाल्यास त्याला तेच उत्तरदायी असतील’, असे विधान करणार्या ‘तौहिद जमात’ या इस्लामी संघटनेचा पदाधिकारी कोवई रहमतुल्लाह याला तिरूनलवेल्ली येथून, तर एस्. जमाल महंमद याला तंजावर येथून अटक करण्यात आली.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !