मुसलमान विद्यार्थिनींची कर्नाटक उच्च न्यायालयात मागणी

बेंगळुरू (कर्नाटक) – आम्ही केवळ कर्नाटक सरकारच्या आदेशाला आव्हान दिलेले नाही, तर गणवेशाच्या रंगाचाच हिजाब वापरण्याची अनुमती आम्हाला मिळावी, असा सकारात्मक आदेश देण्याची विनंती करत आहोत, अशी मागणी कर्नाटक उच्च न्यायालयात मुसलमान विद्यार्थिनींनी केली आहे. न्यायालयात याविषयावर प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी त्यांनी ही मागणी केली. उडुपी येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात शिकणार्या मुलींनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.
The girls who petitioned in favour of hijab requested the Karnataka High Court to allow them to wear Islamic headscarves of the colour of the school uniform.#HijabRow #Karnataka https://t.co/mxv5Eqyn6m
— IndiaToday (@IndiaToday) February 15, 2022
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
Bahraich Talaq : सासर्याने बलात्कार केल्याचे सांगताच पती रेहानकडून पत्नीला तलाक !
असाहाय्य हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग : वडिलांना जिवे मारण्याची धमकी !
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh