मुळात अशी मागणी करू लागू नये. रेल्वे प्रशासनाने स्वतःहून हा पालट केला पाहिजे !
आक्रमकांच्या स्मृती पुसण्याऐवजी त्या वर्षानुवर्षे जपणारा जगातील एकमेव देश भारत ! – संपादक

म्हैसुरू (कर्नाटक) – येथील भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांनी ‘म्हैसुरू-बेंगळुरू टिपू एक्स्प्रेस’चे नाव बदलून ‘वोडियार एक्स्प्रेस’ करण्याची मागणी करणारे पत्र रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांना लिहिले आहे. सिम्हा यांनी पत्रात कुठेही टिपूचे नाव घेतले नसून केवळ रेल्वेगाडीचा क्रमांक नमूद केला आहे. सिम्हा यांनी पत्रात म्हटले आहे की, म्हैसुरू संस्थानच्या वोडियार महाराजांचे रेल्वेच्या विकासात मोठे योगदान मोठे आहे. त्याच्या (टिपू सुलतानच्या) काळात राज्याच्या विकासात त्याने दिलेल्या योगदानाविषयी कुठलेही ऐतिहासिक पुरावे नाहीत.
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
आता शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट होणार !
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’ची धाड
Abhishek Banerjee’s Home Raid : बंगाल पोलिसांकडून मध्यरात्री अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर धाड
कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !