कोटी कोटी प्रणाम !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा आज ५१ वा वाढदिवस
महर्षींच्या आज्ञेनुसार १३ मे २०२० या दिवसापासून ‘श्रीचित्शक्ति’ असे संबोधण्यास आरंभ

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
६ जून : शिवराज्याभिषेकदिन (दिनांकानुसार)
५ जून : पू. गोळवलकर गुरुजी यांचे पुण्यस्मरण (दिनांकानुसार)
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
‘आनंदाचे डोही आनंद तरंग ।’, या संतवचनाप्रमाणे अत्युच्च आनंदाची अनुभूती देणारा पू. कै. (श्रीमती) आनंदी पाटील (वय १०४ वर्षे) यांचा देहत्याग !