|
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांचा धोका पहाता इतका हलगर्जीपणा कसा केला जातो ? याला उत्तरदायी असणार्यांवर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील जेवन भागात १३ डिसेंबरच्या सायंकाळी पोलिसांच्य बसवर झालेल्या आतंकवादी आक्रमणात आतापर्यंत ३ पोलीस हुतात्मा झाले आहेत. या बसमध्ये एकूण १४ पोलीस, तर एक वाहनचालक होता. बसमधील पोलिसांकडे शस्त्रे नव्हती.
Terrorists attack police bus in Srinagar; 2 cops killed, 14 injured https://t.co/n1A1AAo9gv
— The Times Of India (@timesofindia) December 14, 2021
आतंकवाद्यांनी जवळपास ६ मिनिटे बसवर गोळीबार केल्याने यात सर्व पोलीस घायाळ झाले. यातील तिघांचा नंतर मृत्यू झाला. ही बस येथील पोलीस मुख्यालयात जात होती. ही बस ‘बुलेट प्रूफ’ नव्हती, असेही समोर आले आहे. आक्रमण करून पळून गेलेल्या आतंकवाद्यांचा पोलीस आणि सुरक्षादल शोध घेत आहेत.
B.K. Hariprasad :(म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष