
मुंबई – वर्ष २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर नोंद असलेल्या २ गुन्ह्यांची माहिती लपवल्याचे प्रकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकरणात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात (जे.एम्.एफ्.सी.) देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. नागपूरमधील अधिवक्ता सतीश उके यांनी फडणवीस यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !