जानेवारी २०२२ मध्ये आचारसंहिता लागू होणार !

पणजी, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – गोवा विधानसभेची फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणूक होणार आहे, तर जानेवारी २०२२ मध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोवा विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च २०२२ या दिवशी संपुष्टात येत आहे आणि तत्पूर्वी निवडणूक होऊन नवीन सरकार स्थापन होणे क्रमप्राप्त आहे.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !