काही वर्षांपूर्वी सिद्धू यांनी पाकचे सैन्यदलप्रमुख कमर बाजवा यांची घेतली होती गळाभेट !
|

नवी देहली – पाकमध्ये असलेल्या करतारपूर साहिब गुरुद्वाराच्या दौर्यावर गेलेले पंजाबच्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे तेथे मोठे स्वागत करण्यात आले. त्या वेळी सिद्धू म्हणाले, ‘पाकचे पंतप्रधान इम्रान खान हे माझे मोठा भाऊ आहेत. त्यांनी मला फार प्रेम दिले आहे.’ त्यांच्या या विधानावर भाजपने टीका केली आहे. सिद्धू यांची पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी जवळीक दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यालाही सिद्धू उपस्थित होते. तेथे त्यांनी पाकचे सैन्यदलप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली होती.
Punjab Congress chief Sidhu calls Pakistan PM Imran Khan his ‘elder brother’, says he has received lots of lovehttps://t.co/qOdiTfvqlO
— OpIndia.com (@OpIndia_com) November 20, 2021
यावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, सिद्धू यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानविषयी प्रेम दाखवले आहे. ते नेहमीच पाकिस्तानचे कौतुक करत असतात. हे काँग्रेसचे सुनियोजित कारस्थान आहे.
हिन्दुओं को गाली और पाकिस्तान से प्यार, यही हैं कांग्रेस के संस्कार pic.twitter.com/5Kzb6J8rLR
— BJP (@BJP4India) November 20, 2021
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
Karnataka Bangladeshi Infiltrators : कर्नाटक राज्यात अवैध बांगलादेशी घुसखोरांची संख्या १३ सहस्रांहून अधिक !
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
कराचीमधील आक्रमणामागे हात असल्याचा आरोप भारताने फेटाळला !