
नागपूर – येथील रेल्वे कार्यालयातील सहकारी महिलेला जातीवाचक शिवीगाळ आणि अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या २ वरिष्ठ अधिकार्यांवर १३ नोव्हेंबर या दिवशी गुन्हा नोंद केला आहे. वाणिज्य व्यवस्थापक विकासकुमार कश्यप आणि साहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अविनाशकुमार आनंद अशी त्यांची नावे आहेत.
पीडित महिला रेल्वे विभागात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. दोन्ही अधिकारी पीडित महिलेला वारंवार त्यांच्या दालनात बोलवायचे. त्यांच्या कामात चुका काढून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत होते. कागदपत्रे भूमीवर फेकून महिलेला उचलायला लावणे, तसेच जवळ बोलावून स्पर्श करणे, असे प्रकारही केले जायचे. महिलेने अपर्कीतीच्या भीतीपोटी याविषयी कुठेही वाच्यता केली नव्हती.
Bahraich Talaq : सासर्याने बलात्कार केल्याचे सांगताच पती रेहानकडून पत्नीला तलाक !
असाहाय्य हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग : वडिलांना जिवे मारण्याची धमकी !
‘श्री मोरया गोसावी मंदिर’ परिसरातील विक्रेत्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी !
पुणे येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या !
झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !