षष्ठीला श्री महालक्ष्मीदेवीची गरुड वैष्णवी रूपात अलंकार पूजा !

श्री महालक्ष्मीदेवीची गरुड वैष्णवी रूपात अलंकार पूजा

कोल्हापूर, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – षष्ठीला श्री महालक्ष्मीदेवीची गरुड वैष्णवी रूपात अलंकार पूजा बांधण्यात आली होती, तर श्री जोतिबा देवाची सोहम कमळातील राजेशाही खडी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती.

श्री जोतिबा देवाची बांधण्यात आलेली सोहम कमळातील राजेशाही खडी अलंकारिक महापूजा