नवरात्रोत्सव (आज तिसरा दिवस)
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥

शत्रुनाशकरं देवि सर्वसम्पत्करं शुभम् ।
सर्वदेवस्तुते देवि कालिके त्वां नमाम्यहम् ।।
अर्थ : सर्व देवांकडून स्तवन केल्या गेलेल्या हे कालिका माते ! तुला माझा नमस्कार असो. हे देवी, तू आमच्या शत्रूंचा नाश कर आणि आम्हाला सर्व प्रकारच्या संपत्ती देणारी अन् कल्याण करणारी हो.
एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण न्यून करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शक्ति’)
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका : https://www.sanatan.org/mr/navratri
गुरुपौर्णिमेला ६ दिवस शिल्लक
गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्लक
गुरुपौर्णिमेला ८ दिवस शिल्लक
गुरुपौर्णिमेला ९ दिवस शिल्लक
२० जुलै : क्रांतीकारक बटुकेश्वर दत्त स्मृतीदिन
गुरुपौर्णिमेला १० दिवस शिल्लक