मुंबई – नवीन महाविद्यालय, तसेच अभ्यासक्रम चालू करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोरोनामुळे १ मास पुढे ढकलण्याचा निर्णय २८ सप्टेंबर या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या अंतर्गत याविषयीचा अध्यादेश काढण्यात येणार आहे.