
मुंबई, ७ जुलै – आघाडी सरकारने खासगी आस्थापनांना लाभ पोचवण्यासाठी महाबीजला मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू दिले नाही. याचा लाभ खासगी बियाणे आस्थापनांना मोठ्या प्रमाणात झाला असून या काळात शेतकर्यांची मोठी लूट झाली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते प्रतिरूप विधानसभेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘विमा आस्थापनांचे आघाडी सरकारशी साटेलोटे असून या आस्थापनांनी सरकारला ‘लॉलीपॉप’ दिला आहे. आमच्या सरकारने शेतकर्यांना पिकविम्याचा ११२ टक्के लाभ मिळवून दिला होता, तर या सरकारने केवळ १८ टक्के लाभ मिळवून दिला.’’
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !