
दर्यापूर – अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांना येथील छत्रपती संघटनेचे अध्यक्ष कपिल पडघान यांनी सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या परिस्थितीचे ‘ऑनलाईन’ प्रसारण करण्यासाठी गेलेल्या एका स्थानिक पत्रकारावर येथील प्रशासनाने कारवाई केल्याचा आरोप होत आहे. कपिल पडघान यांनी या पत्रकाराची बाजू घेतली होती. पडघान यांनी ‘आमदार वानखडे यांची हुकूमशाही चालू आहे’, अशी टीका व्हिडिओमध्ये केली आहे. यामध्ये आरोग्य सभापती बाळासाहेब किणीकर यांच्या नावाचाही उल्लेख आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल