अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हात, पाय तोडण्याच्या किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याच्या शिक्षेची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

पुत्तुरू (कर्नाटक) – कर्नाटक आणि केरळ राज्यांच्या सीमेवर असलेल्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील नेट्टणिगे मुड्नुरू गावातील ५८ वर्षांच्या इब्राहिम कुक्काजी याने मेडिकल दुकानात घुसून महिला कर्मचार्याचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. दुकानामध्ये ही तरुणी एकटीच असल्याचे पाहून इब्राहिम याने सरळ आत घुसून तरुणीचा विनयभंग केला. या वेळी तरुणीने आरडाओरड केल्यावर लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले.
बेळ्तंगडी येथे युवतीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणार्या सलीम याला अटक
दक्षिण कन्नड जिल्ह्यातीलच बेळ्तंगडी येथे दिवसाढवळ्या युवतीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणार्या सलीम नावाच्या तरुणाला लोकांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले.
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !