
ठाणे, ४ जून (वार्ता.) – अभिनेत्री मीरा चोप्रा हिचे बनावट ओळखपत्र सिद्ध करून तिला अवैधरित्या लस दिल्याचे उघड झाले होते. यानंतर संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अन्वेषणातून अशा प्रकारे २१ श्रीमंत तरुण-तरुणींची बनावट ओळखपत्र सिद्ध केली होती. यापैकी १५ जणांनी ‘फ्रँटलाईन’ कामगार म्हणून अशा प्रकारे लस घेतल्याची समोर आले. यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचे बनावट ओळखपत्रही सिद्ध केले होते; मात्र तिला लस दिलेली नाही. यात दोषी असणार्या सर्वांच्या विरोधात फौजदारी गुन्हे नोंद करण्याची शिफारस अहवालात केली आहे.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !