कोटी कोटी प्रणाम !

प.पू. नाना महाराज तराणेकर पुण्यतिथी, इंदूर, मध्यप्रदेश

एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले यांचा वाढदिवस

सद्गुरु सिरियाक वाले

४ ऑगस्ट २०१८ या दिवशी सद्गुरुपदी विराजमान

साधकांना सूचना

संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.