कोटी कोटी प्रणाम !

सनातन आश्रम, रामनाथी येथील सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी यांचा आज वाढदिवस !

पू. सौरभ जोशी

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका.  मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.