कोटी कोटी प्रणाम !

आज अनसूया जयंती

रत्नागिरी येथील सनातनचे ३५ वे संत पू. वैद्य विनय भावे यांचा आज वाढदिवस

२८.१०.२०१३ या दिवशी संतपदी विराजमान

मंगळुरु (कर्नाटक) येथील सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु यांचा आज वाढदिवस

पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी

१२.९.२०१४ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका.  मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.