निधर्मी देशात धर्माच्या आधारे आरक्षण मागणारी धर्मांध मुस्लिम लीग ! भारताच्या फाळणीची मागणी करून ती मिळवणार्या मुस्लिम लीगला आता धर्माच्या आधारे आरक्षण हवे, हे पहाता अशा पक्षावर बंदीच घातली पाहिजे !

मंगळुरू (कर्नाटक) – राज्यात मुसलमानांचा प्रवर्ग २ बी मध्ये समावेश करून ४ टक्के आरक्षण देऊन अन्याय करण्यात आला आहे. हे आरक्षण मुसलमानांच्या लोकसंख्येनुसार अत्यंत अल्प असून ते वाढवून १० टक्के आरक्षण देण्यात यावे, असे निवेदन दक्षिण कन्नड जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून राज्यशासनाला दिले आहे. राज्यात अनुसूचित जाती आणि जमाती यांना, तसेच इतर हिंदू वर्गांना आरक्षण दिले आहे. हे आरक्षण राजकीय वरदहस्ताने मागच्या दाराने ओरबाडण्याच्या षड्यंत्राचे मुस्लिम लीग निषेध करते, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court