
डेेहराडून (उत्तराखंड) – तीरथ सिंह रावत यांनी १० मार्च या दिवशी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री पदावरून भाजपकडून हटवण्यात आल्यानंतर तीरथ रावत यांची सकाळी विधीमंडळ सदस्यांकडून निवड करण्यात आल्यावर सायंकाळी त्यांचा शपथविधी करण्यात आला. तीरथ सिंह रावत सध्या पौडी गढवाल मतदारसंघाचे खासदार आहेत. याआधी त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणूनही कारभार हाताळला आहे.
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court