
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड राज्याचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र राज्यपाल बेबी राणी मौर्य यांची भेट घेऊन सादर केले. त्यांच्याविषयी पक्षांतर्गत असलेल्या अप्रसन्नतेतून त्यांना पक्षाने त्यागपत्र देण्यास सांगितल्याचे म्हटले जात आहे. त्यागपत्र देण्याच्या एक दिवस आधी रावत यांनी देहली येथे जाऊन पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. आता रावत यांच्यानंतर पुढील मुख्यमंत्री कोण, याविषयी अद्याप कोणतीही माहिती भाजपकडून देण्यात आलेली नाही.
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court