
मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या विरोधात आयकर विभागाने ३ मार्च या दिवशी धाडसत्र आरंभले. विभागाने त्या दोघांच्या मालमत्तांवर धाडी टाकत झाडाझडती चालू केली. अनुराग आणि तापसी यांच्यासह विकास बहल अन् मधु मंटेना यांच्या घरीही धाडी टाकल्या आहेत. ‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर धाडी टाकण्यात आल्या. मधू मंटेना यांचे आस्थापन ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही धाड टाकली आहे. या धाडसत्राच्या मागे कर चुकवल्याचा आरोप आहे. मुंबईतील २२ ठिकाणांची झाडाझडती आयकर विभाग घेत आहे.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !