काँग्रेसचा पाट्याटाकूपणा ! काँग्रेसने देशाचा राज्यकारभार करतांनाही अशाच गंभीर चुका केल्याने देश त्याचे परिणाम आजही भोगत आहे !

नवी देहली – माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांची २८ फेब्रुवारी या दिवशी पुण्यातिथी होती; मात्र काँग्रेसने ती जयंती म्हणून साजरी केली. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून त्यांना अभिवादन करण्यात आले.
Giving tough competition to Congress leader Rahul Gandhi is the social media handle of the Grand Old Party which continues its legacy of gaffeshttps://t.co/Utvh632I6Z
— OpIndia.com (@OpIndia_com) February 28, 2021
या वेळी त्यांचा जन्मदिनांक आणि मृत्यूचा दिनांक स्पष्टपणे लिहिण्यात आला होता, तरीही यात ही चूक करण्यात आली होती. यानंतर सामाजिक माध्यमांतून काँग्रेसवर टीका करण्यात आली. विशेष म्हणजे काँग्रेसने कमला नेहरू यांना वर्ष २०१९ मध्ये जयंतीच्या दिवशी केलेले ‘पोस्ट’ कॉपी करून पुन्हा ‘पेस्ट’ केल्याने ही चूक झाल्याचे समोर आले. यात केवळ कमला नेहरू यांचे छायाचित्र पालटले होते. काही काळानंतर ही चूक सुधारण्यात आली.
B.K. Hariprasad :(म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी नवीन विशेष अन्वेषण पथकाची स्थापना