
बीड – टूलकिट प्रकरणी देहली पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणार्या निकीता जेकब आणि बीड येथील अभियंता शंतनू मुळूक यांच्यावर आरोप केलेले आहेत. या प्रकरणी २२ फेब्रुवारी या दिवशी दोघांचीही देहली पोलिसांनी चौकशी केली. द्वारका येथील पोलिसांच्या कार्यालयात शंतनूची चौकशी करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले.
निकीता जेकब आणि शंतनू मुळूक या दोघांनाही चौकशीसाठी उपस्थित रहाण्यास नोटीस पाठवण्यात आली होती. या टूलकिट प्रकरणात पोलिसांनी शंतनू यांच्या घराची झडतीही घेतली होती. शंतनूला मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंठपिठाने अंतरिम जामीन दिलेला आहे.
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !