
पुणे – ‘अक्षर ऊर्जा मर्म योग‘ या संस्थेच्या वतीने श्री गणेश जयंती निमित्त ‘साधनेतून समृद्धीकडे’ या विषयावरील याख्यान १५ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता ‘झूम’ प्रणालीवर आयोजित करण्यात आले आहे. या वेळी प्रख्यात मंत्र विशारद आणि मंत्र शास्त्राचे गाढे अभ्यासक श्रीमंत जयंत झरेकर मार्गदर्शन करणार आहेत. झूम मीटिंग आयडी ८९००८१६६००३ आणि पासकोड २४७८ उपयोगात आणून याचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी, ऊर्जाश्री (९९२२३७११०७) या क्रमांकावर संपर्क साधावा.
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !