मुंबई महापालिकेच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार

मुंबई – गिरगाव चौपाटी भागातील तांबे चौकातील सिग्नलला लागून असलेले वडाचे झाड ३ फेब्रुवारीच्या पहाटे कापण्यास आरंभ करण्यात आला. संध्याकाळपर्यंत हे झाड पूर्णपणे कापण्यात आले. याविषयी पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागाच्या वतीने गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
झाडामुळे वाहतूक सिग्नल स्पष्टपणे दिसत नसल्याने झाडाच्या फांद्या छाटण्यात येत असल्याचे पर्यावरणप्रेमी नागरिकांना सांगण्यात आले होते; मात्र संपूर्ण झाड छाटण्यात आले. वर्षानुवर्षे मागच्या इमारतींवर लावलेली विज्ञापने दिसण्यासाठी हे झाड कापले असावे, असा आरोप पर्यावरणप्रेमी नागरिक करत आहेत.
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !