
सांगली – दैनिक तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांना ‘ग्रुप ऑफ मीडिया कोल्हापूर’ यांच्या वतीने पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा सोहळा ७ जानेवारी या दिवशी कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडला. या वेळी माजी खासदार राजू शेट्टी, शिराळा येथील आमदार मानसिंगराव नाईक, अभिनेत्री माधुरी पवार, भाग्यश्री कालेकर उपस्थित होत्या.
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली
सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा होणार
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !
विशेष न्यायालयाने पोलीस उपअधीक्षकाचा जामीन फेटाळला !