बंगाल गावठी बॉम्ब बनवण्याचा आणि फोडण्याचा प्रदेश झालाआहे; मात्र याविरोधात राज्य सरकार बहुतेक वेळा निष्क्रीयच रहाते आणि कधीतरी दाखवण्यासाठी कारवाई करते ! त्यामुळे केंद्र सरकारने अशा देशविरोधी कृत्यांच्या विरोधात हस्तक्षेप करत कारवाई केली पाहिजे !

कोलकाता (बंगाल) – कोलकाता पोलिसांच्या विशेष पथकाने येथील एंटली पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये धाड घालून २२ गावठी बॉम्ब जप्त केले.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित