
यवतमाळ, २८ डिसेंबर (वार्ता.) – श्री दत्त संस्थान, माहूरगड यांच्या वतीने पारंपरिक दत्तजयंती सोहळा या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे रहित करण्यात आला आहे. यात्रेला येणार्या भाविकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून श्री दत्त संस्थानच्या विश्वस्तांनी हा निर्णय घेतला आहे. दत्तमंदिर परिसराचे प्रवेशद्वार २९ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा