पोलीसच आरोपींना साहाय्य करत असतील, तर आरोपींना गुन्हा न करण्याचे भय कधीतरी राहील का ? संबंधितांना केवळ निलंबित न करता कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
पिंपरी – गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आणि उपनिरीक्षक एस्.एस्. जाधव यांनी गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे कलम अल्प करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज सादर केले होते. त्यानुसार आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली.
या तपासात अधिकार्यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या दोन अधिकार्यांना निलंबित केले.

मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !