
पणजी, ८ डिसेंबर (वार्ता.) – गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन ‘सुपर स्पेशालिटी’ विभागाजवळ ८ डिसेंबर या दिवशी सकाळी ‘ग्रेनेड’ स्फोटाचा ‘मॉक ड्रिल’ (रंगीत तालिम) करतांना गोवा पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकातील पोलीस हवालदार जयदेव सावंत घायाळ झाला. ‘ग्रेनेड’ स्फोटामध्ये पोलीस हवालदार जयदेव सावंत यांच्या पायाचे हाड मोडल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली.
राज्यात ५०० ‘नॅशनल सेक्युरिटी गार्ड’ कमांडो आणि १ सहस्र गोवा पोलीस कर्मचारी यांनी संयुक्तपणे ‘मॉक ड्रिल’ केले. याअंतर्गत राज्यातील विविध भागांत ‘डमी’ बॉम्ब ठेवून ते नंतर निकामी करण्यात आले.
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री