सिंधुदुर्गातील एकूण कोरोनामुक्त रुग्णसंख्या ५ सहस्र ११

१. गत २४ घंट्यांत ११ नवीन रुग्ण आढळले

२. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ५ सहस्र ४६७

३. कोरोनामुळे झालेले एकूण मृत्यू १४८

४. उपचार चालू असलेले रुग्ण ३०२