
मुंबई – अमली पदार्थविरोधी कारवाईच्या अन्वेषणात कुचराई केल्याप्रकरणी शासकीय अधिवक्ता अतुल सरपांडे आणि अन्य एक अधिकारी यांच्यावर अमली पदार्थविरोधी पथकाचे मुंबई क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
चित्रपटसृष्टीशी संबंधित करिश्मा प्रकाश, अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर अमली पदार्थविरोधी पथकाने धाड टाकली. या वेळी अमली पदार्थांसह त्यांना अटक करण्यात आली; मात्र सुनावणीच्या वेळी अधिवक्ता अतुल सरपांडे अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांना आणि अन्य एक अधिकारी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)