परळी (जिल्हा बीड) – येथील सनातनच्या साधिका सुवर्णा श्रीकांत जाधवर (वय ४८ वर्षे) यांचे १५ नोव्हेंबर या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, १ मुलगा, २ मुली, असा परिवार आहे. सनातन परिवार जाधवर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
निधन वार्ता
नूतन लेख
सांगली महापालिकेकडून १ ते ५ जुलैअखेर वसंत व्याख्यानमाला !
डोंबिवली येथे विकासकाला फसवणार्या भोंदूबाबाला अटक !
ठाणे येथे संरक्षक भिंत कोसळून एक जण घायाळ !
कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या !
वैष्णवांच्या मेळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन !
भोर (जिल्हा पुणे) येथे पशूवधगृहात नेत असलेल्या २ गायींना वाचवण्यात गोरक्षकाला यश !