
वसई – येथील महिला महसूल अधिकारी उज्ज्वला पाटील यांना ४५ सहस्र रुपयांची लाच घेतांना पोलिसांनी अटक केली. (लाचखोरीत आता महिलाही पुढे ! – संपादक) सध्या त्यांची चौकशी चालू आहे. तक्रारदाराने केलेल्या खोलीच्या बांधकामाचा पंचनामा न करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.
लाचखोरीची एकूण रक्कम १ लाख ९५ सहस्र रुपये होती. त्यातील पहिला हफ्ता स्वीकारतांना अटकेची कारवाई करण्यात आली.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर