
गडचिरोली – येथे माओवाद्यांनी जंगल परिसरात गुप्तपणे लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मिती कारखाना गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केला. शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष शोधमोहीम राबवण्यात आली होती. यात मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करून ते घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. माओवाद्यांकडून सुरक्षादलांवर घातपात घडवून आणण्यासाठी विविध प्रकारची शस्त्रे आणि स्फोटक साहित्य जंगल परिसरात भूमीत पुरून ठेवण्यात येत होते. नक्षल सप्ताह, निवडणुका आणि इतर संवेदनशील काळ यांत या साहित्याचा वापर करण्याचा कट होता, असे अन्वेषणात उघड झाले आहे.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे