नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचे नाव देण्याचे प्रकरण
विमानतळाचे नामकरण हा सरकारचा धोरणात्मक निर्णय !

नवी मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचे नाव देण्याच्या मागणीची याचिका फेटाळली. ‘विमानतळ नामकरण हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे’, असे न्यायालयाने म्हटले.
Naming an airport is a policy decision of the government!
SC dismisses petition seeking renaming Navi Mumbai International Airport after ‘D.B. Patil’.#SupremeCourt #AviationNews pic.twitter.com/kMqiDxIR9v
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 21, 2026
अधिवक्ता विकास पाटील यांनी ही याचिका प्रविष्ट केली होती. ‘विमानतळाला कोणते नाव द्यायचे, हा धोरणात्मक निर्णय असून त्यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही’, असे न्यायालयाने म्हटले. याचिका फेटाळतांना न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सरकार आणि प्राधिकरण यांच्याकडेच पाठपुरावा करण्यास सांगितले आहे.
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड