
सांगली, १६ मे (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील त्रिकोणी बाग परिसर ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमून गेला. या मंगलदिनी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे भूमीपूजनही पार पडले. या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित शिवभक्तांनी भगव्या पताका फडकावत महाराज यांच्या शौर्याचे स्मरण केले. त्रिकोणी बागेत १ कोटी ६० लाख रुपये खर्चून उभारण्यात येणार्या भव्य स्मारकाचे भूमीपूजन स्थायी समिती सभापती अतुल माने यांच्या हस्ते पार पडले.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !