
नोएडा (उत्तरप्रदेश) – एका पिझ्झाच्या दुकानातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. यामध्ये मुझम्मिल नावाचा एक तरुण पिझ्झा बनवतांना त्यावर थुंकतांना दिसत आहे. मुझम्मिल हा चौडा गावातील ‘पिझ्झा हंट’ नावाच्या दुकानात काम करतो. व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर लोक संतप्त झाले. त्यानंतर हिंदु रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोपले.
१. यानंतर हिंदु रक्षा दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी पोचले आणि त्यांनी निषेध आंदोलन केले. हिंदु रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की, त्यांना दुकानात पदार्थ बनवतांना त्यात थुंकले जात असल्याची तक्रार मिळाली होती.
२. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीचे छायाचित्रण पाहिले असता तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १० मे या दिवशी मुझम्मिल याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
३. चौकशीच्या वेळी मुझम्मिल याने सांगितले की, पिझ्झा बनवतांना त्यावर जमा झालेला मैदा हटवण्यासाठी त्याने केवळ फूँकर मारली होती.
४. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचे अन्वेषण करत असून व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी केली जात आहे.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !