युगानुयुगे सृष्टीचा तू जगत्पालक ।।
श्रद्धावंतांचा अन् भक्तांचा तूचि तारणहार ।
धर्मरक्षकांचा तूचि दिशादर्शक ।
तूचि हिंदु धर्मसंस्थापक ।।

युगानुयुगे सृष्टीचा तू जगत्पालक ।।
श्रद्धावंतांचा अन् भक्तांचा तूचि तारणहार ।
धर्मरक्षकांचा तूचि दिशादर्शक ।
तूचि हिंदु धर्मसंस्थापक ।।