
पुणे – एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे खंडणी मागितली. त्या प्रकरणात पोलीसदलातील ‘रिल स्टार’ सोनाली हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे आणि सुदाम तायडे या तिघांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले. पुण्यातील एका महाविद्यालयातील प्राचार्यांना ‘पॉक्सो’च्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी वसूल केली. त्यांना ‘एका अल्पवयीन विद्यार्थिनीला तुम्ही मेट्रो स्थानकावर बंदुकीचा धाक दाखवून गाडीमध्ये ओढले’, अशी तक्रार तुमच्या विरोधात आली आहे’, अशी भीती दाखवली. पीडित प्राचार्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याचे अन्वेषण झाल्यानंतर संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !