नोटिसीला मंदिराने केलेल्या विरोधाचा परिणाम !

गोकर्ण (कर्नाटक) – श्री संस्थान महाबळेश्वर मंदिराच्या संदर्भात आयकर विभागाने मूल्यांकन वर्ष वर्ष २०१६-१७ साठी १३ लाख रुपये आणि वर्ष २०१९-२० या वर्षासाठी ९० लाख रुपयांचा थकित कर भरण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला आव्हान देण्यात आले होते; आता या आव्हानावर आदेश आला असून त्यात मंदिराचा विजय झाला आहे आणि याद्वारे कर थकबाकी शून्य असल्याचे आयकर विभागाच्या ‘कमिशनर ऑफ अपील’ने आदेशात निश्चित केले आहे.
Income Tax notice to Gokarna Shri Mahabaleshwar Temple cancelled
The outcome came only after strong opposition from the temple authorities.
Questions remain 🤔
Have similar notices ever been issued to Mosques or Churches?Such incidents make the need for a ‘Hindu Rashtra’… pic.twitter.com/n33XUH6PlD
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 4, 2026
तत्पूर्वी वर्ष २०१५-१६ या वर्षातील १ कोटी ४२ लाख रुपयांच्या कर थकबाकीच्या प्रकरणातही मंदिर प्रशासनाला विजय मिळाला होता. आता मंदिर प्रशासनाविरुद्धची सर्व आयकर प्रकरणे संपुष्टात आली आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !